¡Sorpréndeme!

Suyash Tilak & Aayushi Bhave Visit Ekvira Devi Darshan | सुयश आणि आयुषीने घेतले एकवीरा देवीचे दर्शन

2021-12-15 0 Dailymotion

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. या दोघांनी लग्नानंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतले. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांनी एकवीरा देवीचे घेतलेले दर्शन बघूयात -

#Lokmatfilmy #SuyashTilak #AayushiBhave #EkviraDevi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber